TATA IPL 2025: शेड्यूल: वेळापत्रक आणि महत्वपूर्ण माहिती !
TATA IPL 2025 शेड्यूल भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड ने 16 फेब्रुवारी 2025 रोजी संध्याकाळी 6:07 pm ला अधिकृत https://www.bcci.tv वेबसाईटवर जाहीर केलेली आहे.IPL 2025 च्या अठराव्या हंगामाची सुरुवात 22 मार्चला होणार आहे आहे. तर हंगामाच्या शेवट 22 मे 2025 रोजी फायनल सामन्याने कोलकत्ता येथे होईल. IPL 2025अठराव्या हंगामात एकूण 74 मॅचेस खेळल्या जातील. त्यात काही … Read more