“भारत vs इंग्लंड 3रा एकदिवसीय सामना 2025 – जबरदस्त Dream11 Tips, धोका टाळा आणि Fantasy Cricket ची Ultimate रणनीती!”

Dream11,fantasy cricket जिंकायचे असेल तर सर्वात जास्त महत्त्वाचा आहे रणनीती. एक लक्षात घ्या सर्व fantasy cricket खेळणारे लोकप्रिय खेळाडूंनाच निवडतात जर मोठी विनिंग करायची असेल तर वेगळ्या प्रकारचा संघ निवडावा लागेल या लेखात तुम्हाला fantasy cricket मध्ये यशस्वी होण्यासाठी आकर्षक आणि युनिक टिप्स दिले आहेत.

India vs England 3rd ODI 2025 आणि अंतिम एकदिवसीय सामना 12 फेब्रुवारी 2025 रोजीखेळला जाणार आहे. हे जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम असून, प्रेक्षक बसण्याची क्षमता 1,32,000 इतकी आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी 1:30 PM वाजता सामन्याला सुरुवात होणार आहे.

तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत भारताने 2-0 अशी बढत मिळवली आहे. भारतीय संघ इंग्लंडला क्लीन स्वीप करून मालिका आपल्या नावावर करण्यासाठी मैदानात उतरेल, तर इंग्लंड संघ हा उर्वरित सामना जिंकून आपली लाज राखण्याचा प्रयत्न करेल.आज आपण या लेखात खालील महत्त्वाच्या गोष्टींचा आढावा घेणार आहोत –

टीम न्यूज

पिच रिपोर्ट आणि हवामान अंदाज

भारतासाठी आणि इंग्लंडसाठी हे पिच शुभ की अशुभ?

संभाव्य प्लेइंग 11, मुख्य खेळाडू आणि सध्याचा फॉर्म

Dream11 टीम – कॅप्टन आणि व्हाईस कॅप्टनची निवड

X-फॅक्टर – दोन्ही संघातील डिफरेन्शिअल खेळाडू

टीम न्यूज

आज भारतीय आणि इंग्लंड संघामध्ये एक ते दोन बदल पाहायला मिळणार

आर्शदीप सिंग संघामध्ये आज एन्ट्री करणार .2023 वर्ल्ड कप नंतर भारताचा सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज आहे.(5 सामन्यांमध्ये 12 )विकेट्स घेतलेले आहे.

तर जसप्रीत बुमरा हा चॅम्पियन्स ट्रॉफी मधून दुखापतीमुळे बाहेर पडला आहे तो चॅम्पियन्स ट्रॉफी खेळणार नाही .

शुभमन गील चा या ग्राऊंड वर आयपीएल मध्ये जबरदस्त रेकॉर्ड आहे.

रोहित शर्मा चा या ग्राउंड वरील बॅटिंग सरासरी 50 ची आहे.

1) पिच रिपोर्ट-

Draem 11 Pitch Riport

सामन्याच्या सुरुवातीला वेगवान गोलंदाजांना (फास्ट बॉलर्स)स्विंग आणि बाऊन्स मुळे विकेट्स मिळू शकतात.तर सामना जसा जसा पुढे जाईल तशी खेळपट्टी ही स्पिन बॉलिंग साठी लाभदायक ठरू शकते.सामना दुपारी असल्यामुळे.कोरडी पीच फिरकी गोलंदाजांना सुद्धा मदत करू शकते,पहिल्या इनिंग चा स्कोर- 235-270 इतका आहे.या पिचवर फास्ट बॉलर ने -41 विकेट घेतले तर स्पिन बॉलर ने-19 विकेट घेतलेत टॉस जिंकणारा संघ पहिल्यांदा क्षेत्ररक्षण घेण्याच्या धोरणाने मैदानात उतरेल कारण दुसऱ्या डावात फलंदाजी करने सोप आहे.

2)भारत आणि इंग्लंड यांचा स्टेडियम वरील रेकॉर्ड काय?

नरेंद्र मोदी इंटरनॅशनल स्टेडियम वर भारत आणि इंग्लंड यांच्यात फारसे एक दिवसीय सामने खेळले गेलेले नाहीत फक्त ३ एक दिवशी सामने खेळले आहेत .

भारताने ०२

इंग्लंडने ०१

एकूण =०३

एकदिवसीय सामने जरी कमी झाले असेल या ग्राउंड वर भारत आणि इंग्लंड यांचे तरी इंग्लंडच्या काही खेळाडूंना ह्या खेळपट्टीचा अनुमान चांगल्या प्रकारे आहे.

1)जो रूट.        – (कसोटी क्रिकेट)

2) जोस बटलर – (आयपीएल)

3) लियाम लिव्हिस्टग – (आयपीएल)

एकंदरीत पाहायला गेलं तर इंग्लंड क्रिकेटच्या पाठीचा कणा म्हणून सध्या या खेळाडूंकडे पाहिले जाते आणि त्याच खेळाडूंची खेळपट्टी पूर्णपणे ओळखीची आहे.

3)खेळाडूंची दोन एकदिवसीय सामन्यातील कामगिरी !

खेळाडूंची कामगिरी:

भारत
रोहित शर्मा – 02, 119
शुभमन गिल – 87, 60
विराट कोहली – -, 05
श्रेयस अय्यर – 59, 44
के. एल. राहुल – 02, 10
हार्दिक पांड्या – 09 रन्स, (10 रन्स + 1 विकेट)
अक्षर पटेल – (52 रन्स + 1 विकेट), (41 रन्स + 0 विकेट)
रवींद्र जडेजा – (10 रन्स + 3 विकेट), (11 रन्स + 3 विकेट)
हर्षित राणा – 3 विकेट, 1 विकेट
मोहम्मद शमी – 1 विकेट, 1 विकेट
कुलदीप यादव – 1 विकेट
वरुण चक्रवर्ती – 1 विकेट

इंग्लंड

बेन डकेट – 32, 65
फिलिप साल्ट – 43, 26
जो रूट – 19, 69
हॅरी ब्रूक – 0, 31
जॉस बटलर – 52, 34
लियाम लिव्हिंगस्टोन – 5 रन्स, (41 रन्स + 1 विकेट)
जकोब बेथेल – (51 रन्स + 1 विकेट)
ब्रायडन कार्स – (10 रन्स + 0 विकेट)
जोफ्रा आर्चर – (21 रन्स + 1 विकेट)
आदिल रशीद – (08 रन्स + 2 विकेट)
साकिब महमूद – (2 रन्स + 1 विकेट), (0 रन्स + 0 विकेट)
जेमी ओव्हर्टन – (6 रन्स + 2 विकेट)

कोणत्या संघाचा वरचष्मा आहे?

भारत vs इंग्लंड 3रा एकदिवसीय सामना 202

1.भारताचे ओपनर फलंदाज शुबमन गिल जबरदस्त फार्म मध्ये आहे तर रोहित शर्माला मागच्या सामन्यामध्ये सूर गवसला आहे, हे पाहणे एकदम दिलचस्व राहील की रोहित शर्मा आपल्या फॉर्म ला टिकून ठेवण्यात यशस्वी होतो का ?

2.मागची एक पारी डकेट ची सोडली तर इंग्लंड संघ हा फलंदाजीत पूर्णपणे जॉस बटलर आणि जो रूट वर अवलंबून आहे . तर अजून हॅरी ब्रुक् ला मोठी खेळी करता आलेली नाही

3.भारताचा फिरकी विभाग (जडेजा, अक्षर) प्रभावी आहे.
रवींद्र जडेजा आणि अक्षर पटेल दोन्ही स्पिनर ने दोन्ही सामन्यांमध्ये इंग्लंडला अक्षरशा गुडघे टेकवाय ला मजबूर केलेला आहे.

4.हर्षित राणा सोडलं तर  दोन्ही संघातील वेगवान गोलंदाजांना चांगली कामगिरी करता आलेलं नाही.

भारताचे X-Factor खेळाडू

1️⃣ रोहित शर्मा – कोणत्याही क्षणी मोठी खेळी करण्याची क्षमता, सामना फिरवू शकतो.

2️⃣ अक्षर पटेल – वरच्या क्रमांकावर फलंदाजी मिळत आहे आणि प्रत्येक सामन्यात 1-2 विकेट्स घेणे ठरलेलेच आहे.

3️⃣ रवींद्र जडेजा – मागील दोन्ही सामन्यात प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या, बॅटिंग ऑर्डर बदलल्यास मोठी खेळी करू शकतो.

4️⃣ हर्षित राणा – पहिल्याच सामन्यात 3 आणि दुसऱ्या वनडेमध्ये 1 विकेट घेतली, त्याच्या वेगळ्या शैलीमुळे फलंदाज अडचणीत येत आहेत.

इंग्लंडचे X-Factor खेळाडू

1️⃣ जोश बटलर – इंग्लंडला कोणत्याही परिस्थितीत विजय मिळवून देण्यासाठी सक्षम, स्फोटक फलंदाजी करून मोठी खेळी करू शकतो.

2️⃣ जाकोब बेथेल – इंग्लंडचा एकमेव ऑलराऊंडर, सध्या उत्तम फॉर्ममध्ये असून फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही भूमिका प्रभावीपणे पार पाडत आहे.

3️⃣ आदिल राशिद – आपल्या फिरकी गोलंदाजीने सामन्याचे वातावरण कधीही बदलू शकतो. वेळप्रसंगी मोठे षटकार मारण्याची क्षमता.

4️⃣ जेमी ओव्हरटण – गोलंदाजीत धोकादायक ठरू शकतो आणि कमी चेंडूत जास्त धावा काढण्याची कला आहे.

Dream 11Fantasy Cricket 💰 पैसा आणि सामना दोन्ही जिंकायचंय?

Team

कर्णधार (Captain) आणि उपकर्णधार (Vice-Captain):

✅ कर्णधार:🇮🇳 रोहित शर्मा🔴 जॉस बटलर

✅ उपकर्णधार:🇮🇳 अक्षर पटेल🔴 जाकोब बेथेल

फलंदाज (Batsmen):

शुभमन गिल, श्रेयस अय्यर🔴 बेन डकेट🔴 जो रूट

🔥 अष्टपैलू (All-rounders):

रवींद्र जडेजा, हार्दिक पांड्या🔴 जाकोब बेथेल🔴 लियाम लिव्हिंगस्टन

🎯 गोलंदाज (Bowlers):

हर्षित राणा,मोहम्मद शमी🔴 आदिल राशिद🔴 जेमी ओव्हरटण

Dream11 जिंकण्यासाठी सर्वोत्तम टिप्स – ग्रँड लीग आणि स्मॉल लीग साठी युनिक रणनीती! 🏏💰

1️⃣ लो सिलेक्शन % असलेल्या खेळाडूंकडे लक्ष द्या!

✅अशी खेळाडू टीम मध्ये घ्या जे कमी नावलौकिक आहेत पण जास्त पॉईंट मिळवून देऊ शकतात आणि हीच रिस्क घ्या

✅सर्वजण सेम खेळाडूला घेऊन संग तयार करतात पण कमी निवडलेल्या खेळाडूला कोणीही घेत lनाही टीम मध्ये लक्षात ठेवा (Low Selection Percentage Players) तुम्हाला जिंकवू शकतात

✅ सर्वजण हे प्रमुख बॉलर टीम मध्ये निवडतात पण पार्ट टाइम बॉलर ला कोण जास्त लक्ष देत नाही आणि तेच बॉलर एक ते दोन विकेट आणि दहा ते पंधरा रन्स मारून तुम्हाला पॉईंट्स टेबलच्या अव्वल स्थानी नेण्यापर्यंत मजल मारतात

✅ कॅप्टन बनवण्यासाठी थोडी रिस्क घ्या पण VC साठी सेफ प्लेयर्स निवडा तो कमीत कमी 40 ते 50 पॉईंट्स मिळवून देणारा असावा.

“तुमच्या Dream11 टीमसाठी कोणते खेळाडू निवडणार आहात? तुमच्या कल्पना, प्रश्न आणि टिप्स आम्हाला खाली कमेंटमध्ये नक्की सांगा! तसेच, हा ब्लॉग उपयुक्त वाटला असेल तर आपल्या मित्रांसोबत शेअर करा.”

Dream11 च्या ऑफिशियल वेबसाईटसाठी लिंक खालील प्रमाणे आहे:

https://www.dream11.com

“तुम्ही Dream11 वर जिंकू इच्छिता? स्मार्ट टीम

https://fantasycrickettip.com/fantasycrickettip-com-bharat-vs-england-3rd-odi-2025-dream11-tips-fantasy-cricket

Leave a Comment