IPL 2025 Dream 11 Best All-Rounder: कोणता खेळाडू तुमच्या टीमसाठी सर्वात फायदेशीर ठरेल.

IPL 2025 – जवळ येत असताना, IPL 2025 Dream 11 Best All-Rounder कोण असेल, यावर सर्व Fantasy Cricket खेळाडूंचे लक्ष आहे. ऑलराऊंडर खेळाडूंचे महत्त्व अधिक असते कारण ते बॅटिंग, बॉलिंग आणि फिल्डिंग तिन्ही विभागांमध्ये योगदान देतात, त्यामुळे Dream11 Fantasy Points मिळवण्यासाठी त्यांचा मोठा फायदा होतो. या लेखात, आम्ही आगामी हंगामातील सर्वोत्तम ऑलराऊंडर कोण असतील याचा सखोल आढावा घेणार आहोत.IPL 2025 चे संपूर्ण शेड्यूल जाहीर झाले आहे. कोणता सामना केव्हा आणि कुठे? तुमच्या आवडत्या संघांचे सामने, वेळा आणि स्थळे एका क्लिकवर! https://fantasycrickettip.com/tata-ipl-2025-
2.IPL 2025 Dream 11 Best All-Rounder का महत्त्वाचा आहे?
✅ सध्याचा फॉर्म आणि सातत्य
निवडलेला ऑलराऊंडर मागील सिरीज किंवा मॅचमध्ये कसा परफॉर्मन्स केलाय आणि त्याच्या कामगिरीत सातत्य आहे का, हे पाहणे महत्त्वाचे आहे. जर सातत्य असेल, तर तो फॅन्टसी टीमसाठी अधिक योग्य ठरतो.
✅ बॅटिंग आणि बॉलिंग कौशल्य
ऑलराऊंडर बॅटिंग आणि बॉलिंग दोन्ही क्षेत्रांत अग्रेसरअसावा. त्याचा दोन्ही विभागांतील परफॉर्मन्स पाहून त्याला निवडा.
✅ सामन्यातील भूमिका
तो टॉप ऑर्डरमध्ये बॅटिंग करणारा असावा, कारण त्याच्या बॅटिंगला अधिक संधी मिळेल. तसेच, डेथ ओव्हर स्पेशलिस्ट असावा, जेणेकरून विकेट घेण्याचा चान्स वाढेल.
✅ Dream11 पॉइंट्स संभाव्यता
ऑलराऊंडरने कमी चेंडूत जास्त धावा काढण्याची क्षमता ठेवावी (230-300 च्या स्ट्राईक रेटने). तसेच, तो 1-2 विकेट घेतल्यास सर्वोच्च पॉइंट मिळवणारा खेळाडू ठरू शकतो.
IPL 2025 Dream 11 Best All-Rounder मध्ये ऑलराऊंडर हा सर्वोत्तम कॅप्टन पर्याय का आहे?
प्रॉपर बॅट्समन किंवा बॉलरपेक्षा ऑलराऊंडर अधिक स्थिर पर्याय ठरतो. Dream11 मध्ये जिंकण्यासाठी ऑलराऊंडरला कॅप्टन किंवा व्हाइस-कॅप्टन बनवणे फायदेशीर ठरू शकते.
Dream11 Winning Tips: Grand League जिंकण्यासाठी एक्सपर्ट टिप्स
https://fantasycrickettip.com/www-fantasycrickettip-com-dream11/
Dream11 Fantasy Cricket टीममध्ये कॅप्टनला 2x आणि व्हाइस-कॅप्टनला 1.5x पॉइंट्स मिळतात. त्यामुळे योग्य ऑलराऊंडर निवडणे महत्त्वाचे ठरते.
ऑलराऊंडर बॅटिंग, बॉलिंग आणि फिल्डिंग या तिन्ही विभागांत पॉइंट मिळवू शकतो. जर बॅट्समन किंवा बॉलर अपयशी ठरला, तरी ऑलराऊंडर एका विभागात तरी चांगला खेळ करून पॉइंट्स मिळवून देऊ शकतो.
4. IPL 2025 Dream 11 Best All-Rounder मध्ये अनुभवी vs युवा ऑलराऊंडर – कोणाला प्राधान्य द्यावे?
✅ अनुभवी ऑलराऊंडरचे फायदे:
- मोठ्या सामन्यांचा अनुभव असल्याने ते फायनल व सेमीफायनलमध्ये प्रभावी ठरतात.
- टीम मॅनेजमेंट त्यांच्यावर भरोसा ठेवते, त्यामुळे त्यांना बॅटिंगमध्ये प्रमोट केले जाते किंवा महत्त्वाच्या ओव्हर्स दिल्या जातात.
- विकेट घेण्याचे कौशल्य आणि दबावाखाली कसा विकेट मिळवायचा की बॅटिंग कशी करायची हे चांगलेच अनुभवलेले असतात.
✅ युवा ऑलराऊंडरचे फायदे:
- संधी मिळताच मोठी खेळी करण्याचा प्रयत्न करतात, त्यामुळे त्यांच्या निवडीने fantasy टीमला फायदा होऊ होतो.
- त्यांच्या बॉलिंग स्टाईलची महणजेच विकेट घेण्याची काय ताकत आहे ती पुढच्या टीम ला माहिती कमी असते, त्यामुळे विकेट घेण्याची शक्यता जास्त असते.
- Fantasy Cricket मध्ये त्या खेळाडूची किंमत तुलनेत कमी असते, त्यामुळे बजेट सेव्हिंगसाठी योग्य पर्याय असतो.
IPL 2025 Dream 11 Best All-Rounder: लिस्ट मधील सर्वोत्तम ऑलराऊंडर कोण?

रवींद्र जडेजा – चेन्नई सुपर किंग्स (CSK)
हंगाम | मॅचेस | रन्स | 50s | विकेट्स | कॅचेस |
---|---|---|---|---|---|
2024 | 14 | 267 | 1 | 18 | 8 |
एकूण | 240 | 2959 | 31 | 160 | 103 |
कामगिरीचे विश्लेषण:
- चेन्नई सुपर किंग्सचा प्रमुख ऑलराउंडर.
- आयपीएल 2023 फायनलमध्ये शेवटच्या चेंडूवर सिक्स मारून संघाला विजय मिळवून दिला.
- चेपॉक स्टेडियमवर प्रभावी, फिरकीला अनुकूल खेळपट्टीचा फायदा घेतो.
- ड्रीम 11 मध्ये कॅप्टनसीसाठी उत्तम पर्याय.
- बॅटिंगमध्ये 6-7 नंबरवर येतो, त्यामुळे दुसऱ्या इनिंगमध्ये महत्त्वाचा ठरतो.
- ग्रँड लीग आणि स्मॉल लीगसाठी योग्य पर्याय.
- बॉलिंगमध्ये सातत्याने योगदान, आतापर्यंत 160+ विकेट्स घेतलेल्या टॉप अष्टपैलूंपैकी एक.
हार्दिक पंड्या (MI)
हंगाम | मॅचेस | रन्स | 50s | विकेट्स |
---|---|---|---|---|
2024 | 14 | 216 | 0 | 11 |
एकूण | 137 | 2525 | 10 | 64 |
कामगिरीचे विश्लेषण:
- सध्या T20 क्रिकेटमधील ICC क्रमवारीत अव्वल ऑलराउंडर.
- मुंबई इंडियन्सचा आक्रमक कर्णधार आणि महत्त्वाचा मॅचविनर.
- बॉलिंगमध्ये मुख्यतः शॉर्ट-ऑफ-लेंग्थ चेंडू आणि वेग बदलण्याच्या कौशल्याने फलंदाजांना अडचणीत आणतो.
- डेथ ओव्हर्समध्ये आणि पॉवरप्लेमध्ये बॉलिंग करण्याचा अनुभव, त्यामुळे विकेट घेण्याची जास्त शक्यता.T20 वर्ड कप फायनल मधील David Miller चा विकेट
- विस्फोटक फलंदाज – मोठ्या धावसंख्येच्या पाठलागात किंवा शेवटच्या षटकांत धडाकेबाज खेळी करण्यास सक्षम.
- बॅटिंग ऑर्डर निश्चित नसल्याने गरजेनुसार वरच्या क्रमांकावर येण्याची शक्यता.
- हार्दिक पंड्या हा Dream11 साठी सेफ कॅप्टनसी पर्याय ठरू शकतो, जो स्मॉल लीग आणि ग्रँड लीग दोन्हीसाठी उपयुक्त आहे..
क्रिकेटमधील ताज्या घडामोडी आणि खेळाडूंच्या कामगिरीचे विश्लेषणसमजून घेण्यासाठी आपण https://www.icc-cricket.com/rankingsपाहू शकता .
ग्लेन मॅक्सवेल – पंजाब किंग्स (PBKS)
हंगाम | मॅचेस | रन्स | 50s | विकेट्स |
---|---|---|---|---|
2024 | 10 | 252 | 0 | 6 |
एकूण | 134 | 2,077 | 10 | 37 |
कामगिरीचे विश्लेषण:
- विस्फोटक फलंदाज, कोणत्याही परिस्थितीत एकहाती सामना जिंकण्याची क्षमता.
- कमी चेंडूंमध्ये मोठे फटके मारण्याची शैली, विशेषतः स्पिनर्सविरुद्ध प्रभावी.
- मिडल ओव्हर्समध्ये उपयुक्त ऑफस्पिन बॉलिंग – विकेट घेण्याची क्षमता.
- आयपीएलमध्ये सतत महत्त्वाचा ऑलराउंडर म्हणून खेळतो.
- खराब फॉर्ममध्ये असताना मोठा जोखीमदार खेळाडू ठरू शकतो.
- पंजाब किंग्ससाठी गेमचेंजर, पण सातत्याचा अभाव असल्यामुळे रिस्की पर्याय.
- ग्रँड लीगसाठी कॅप्टन्सीचा उत्तम पण जोखमीचा पर्याय.
सुनील नारायण – कोलकाता नाईट रायडर्स (KKR)
हंगाम | मॅचेस | रन्स | 50s | 100s | सिक्स | चौकार | विकेट्स |
---|---|---|---|---|---|---|---|
2024 | 14 | 488 | 3 | 1 | 33 | 50 | 17 |
एकूण | 176 | 1,534 | 5 | 1 | – | – | 180 |
IPL हंगामातील कामगिरीचे विश्लेषण:
- पूर्वी फक्त विकेट-टेकिंग बॉलर, आता विस्फोटक ओपनिंग बॅट्समनसुद्धा.
- 2024 हंगामात 200+ स्ट्राइक रेटने बॅटिंग करत मोठा प्रभाव टाकला.
- 2024 मध्ये 488 रन्स, 1 शतक, 3 अर्धशतकांसह सॉलिड परफॉर्मन्स.
- पॉवरप्लेमध्ये तुफान सुरुवात करून संघाला वेगवान धावसंख्या मिळवून देतो.
- ऑफस्पिनने विकेट घेण्याची क्षमता – 2024 मध्ये 17 विकेट्स घेतल्या.
- आयपीएलच्या इतिहासात 180 विकेट्स घेणारा अनुभवी खेळाडू.
- ग्रँड लीगमध्ये अत्यंत जोखमीचा पण एक्सप्लोसिव्ह पर्याय, स्मॉल लीगमध्ये फॉर्मवर अवलंबून.
मिचेल मार्श – लखनऊ सुपर जायंट्स (LSG)
हंगाम | मॅचेस | रन्स | 50s | 100s | सिक्स | चौकार | विकेट्स |
---|---|---|---|---|---|---|---|
2024 | 4 | 61 | 0 | 0 | 1 | 0 | 1 |
एकूण | – | – | – | – | – | – | – |
कामगिरीचे विश्लेषण:
- ऑस्ट्रेलियाचा प्रमुख ऑलराऊंडर, T20 मध्ये ओपनिंग करतो.
- बिग बॅश लीग 2025 मध्ये फायनलमध्ये 42 चेंडूत 108 धावा, हंगामभर 452 धावा.
- 2024 IPL मध्ये कमी संधी, फक्त 4 मॅचेसमध्ये 61 धावा आणि 1 विकेट.
- 2025 हंगामात पुनरागमनाची संधी, दिल्ली कॅपिटल्सने सोडल्यानंतर लखनऊने घेतले.
- ग्रँड लीग कॅप्टनसीसाठी चांगला पर्याय, जर ओपनिंगला आला तर मोठी खेळी करू शकतो.
अक्षर पटेल – दिल्ली कॅपिटल्स (DC)
हंगाम | मॅचेस | रन्स | 50s | 100s | सिक्स | चौकार | विकेट्स |
---|---|---|---|---|---|---|---|
2024 | 14 | 235 | 0 | 0 | – | – | 11 |
एकूण | 150 | 1,653 | 3 | 0 | – | – | 123 |
कामगिरीचे विश्लेषण:
- अनुभवी ऑफस्पिन बॉलर, प्रत्येक मॅचमध्ये किमान 1 विकेट आणि काही महत्त्वाचे रन्स करतो.
- चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये त्याला वरच्या क्रमांकावर बॅटिंग संधी मिळाली आणि चांगली खेळी केली.
- रवींद्र जडेजानंतर एक परिपूर्ण ऑलराऊंडर म्हणून उदयास येत आहे.
- दिल्ली कॅपिटल्ससाठी महत्त्वाचा खेळाडू, मिडल ऑर्डरमध्ये चांगली बॅटिंग करतो.
- 2024 हंगामात 14 मॅचेसमध्ये 235 रन्स आणि 11 विकेट्स.
- आयपीएलमध्ये एकूण 150 मॅचेसमध्ये 1653 रन्स, 123 विकेट्स आणि 3 अर्धशतकं.
- स्मॉल आणि ग्रँड लीगसाठी सेफ पर्याय, मिडल ऑर्डरमध्ये फिक्स बॅटिंग आणि नियमित बॉलिंग.
मार्कस स्टोइनिस – पंजाब किंग्स (PBKS)
हंगाम | मॅचेस | रन्स | 50s | 100s | सिक्स | चौकार | विकेट्स |
---|---|---|---|---|---|---|---|
2024 | 14 | 388 | 2 | 1 | – | – | 4 |
एकूण | – | 1,866 | 9 | 1 | – | – | 43 |
कामगिरीचे विश्लेषण:
- ऑस्ट्रेलियाचा विस्फोटक अष्टपैलू खेळाडू, आयपीएलमध्ये फिनिशरची भूमिका बजावतो.
- कोणत्याही ग्राउंडवर सहज उत्तुंग षटकार मारण्याची क्षमता.
- 2025 हंगामात पंजाब किंग्ससाठी महत्त्वाचा फिनिशर ठरू शकतो.
- 2024 मध्ये 14 मॅचेसमध्ये 388 रन्स, 1 शतक, 2 अर्धशतक, आणि 4 विकेट्स.
- स्लो बॉलिंगचा उपयोग करून फलंदाजांना गोंधळात टाकतो आणि विकेट घेतो.
- संपूर्ण आयपीएल कारकिर्दीत 1866 रन्स, 9 अर्धशतकं, 1 शतक आणि 43 विकेट्स.
- ग्रँड लीगसाठी उत्तम पर्याय, विशेषतः छोट्या बॉण्ड्री असलेल्या ग्राउंडवर.
आंद्रे रसेल – कोलकाता नाईट रायडर्स (KKR)
हंगाम | मॅचेस | रन्स | 50s | हायेस्ट स्कोर | स्ट्राइक रेट | विकेट्स |
---|---|---|---|---|---|---|
2024 | 14 | 222 | 1 | 64 | 250+ | 19 |
एकूण | 126 | 2,484 | 11 | 88 | – | 115 |
कामगिरीचे विश्लेषण:
- जगातील सर्वात धोकादायक अष्टपैलू खेळाडूंपैकी एक.
- कोणत्याही बॉलवर षटकार मारण्याची क्षमता, अगदी यॉर्कर बॉलवरसुद्धा मोठे फटके मारतो.
- बॅटिंग ऑर्डर बदलू शकते, पण प्रत्येक सामन्यात 4 ओव्हर्स बॉलिंगला मिळतात.
- 2024 मध्ये कमी धावा केल्या पण 19 विकेट्स घेतल्या आणि डेथ ओव्हर्समध्ये प्रभावी गोलंदाजी केली.
- स्ट्राइक रेट 250+ असतो, त्यामुळे काही चेंडूतच सामन्याचा निकाल बदलू शकतो.
- केकेआरच्या 2024 विजेतेपदात महत्त्वाची भूमिका बजावली.
- ग्रँड लीगमध्ये जोखमीचा पण सामना फिरवणारा पर्याय, स्मॉल लीगमध्ये परिस्थितीनुसार उपयोगी.
राशिद खान – गुजरात टायटन्स (GT)
हंगाम | मॅचेस | रन्स | 50s | हायेस्ट स्कोर | स्ट्राइक रेट | विकेट्स |
---|---|---|---|---|---|---|
2024 | 12 | 102 | 0 | 31 | 200+ | 10 |
एकूण | 121 | 545 | 1 | 79 | – | 149 |
कामगिरीचे विश्लेषण:
- जगातील सर्वोत्कृष्ट लेग-स्पिन बॉलर्सपैकी एक, मधल्या षटकांमध्ये विकेट घेण्याची क्षमता.
- हार्दिक पांड्या गेल्यानंतर गुजरातसाठी महत्त्वाचा ऑलराऊंडर बनला.
- कमी चेंडूंमध्ये वेगवान धावा करण्याची क्षमता, 200+ स्ट्राइक रेटने बॅटिंग करतो.
- 2025 मध्ये त्याला मिडल ऑर्डरमध्ये बॅटिंगला प्रमोट केले जाऊ शकते.
- विकेट घेण्याचा ठरलेला वेळ – पावरप्लेसाठी आणि मधल्या षटकांसाठी प्रभावी पर्याय.
- आयपीएलमध्ये युजवेंद्र चहलप्रमाणेच मध्यभागी विकेट घेण्याची जबाबदारी पार पाडतो.
- ड्रीम 11 ग्रँड लीग आणि स्मॉल लीग दोन्हीसाठी योग्य पर्याय.
विल जॅक्स – मुंबई इंडियन्स (MI)
हंगाम | मॅचेस | रन्स | 50s | 100s | स्ट्राइक रेट | विकेट्स |
---|---|---|---|---|---|---|
2024 | 8 | 230 | 1 | 1 | 190+ | 2 |
एकूण | 8 | 230 | 1 | 1 | – | 2 |
कामगिरीचे विश्लेषण:
ग्रँड लीगमध्ये कॅप्टनसीसाठी योग्य पर्याय, कारण एका मोठ्या खेळीत सामना फिरवू शकतो.
इंग्लंडचा आक्रमक अष्टपैलू, जो मोठे फटके मारण्यात आणि पार्ट-टाइम बॉलिंग करण्यात सक्षम आहे.
2024 च्या आयपीएलमध्ये गुजरातविरुद्ध शानदार खेळी करत आपली ताकद दाखवली.
8 मॅचमध्ये 230 धावा, 190+ स्ट्राइक रेट आणि 1 शतक, जो संघासाठी महत्त्वाचा मॅच विनर ठरू शकतो.
हार्दिक पांड्यासोबत तो मुंबई इंडियन्ससाठी प्रभावी जोडगोळी बनवू शकतो.
मुंबई इंडियन्सच्या मधल्या फळीला वेग देण्याची क्षमता, तसेच काही षटकांमध्ये बॉलिंग सुद्धा करू शकतो.
खेळाडूंच्या कामगिरीचा आढावा आणि तज्ज्ञांचे विश्लेषण पाहू शकता. https://www.cricbuzz.com/
5. IPL 2025 Dream 11 Best All-Rounder:Fantasy Cricket मध्ये ऑलराऊंडरची महत्त्वाची भूमिका
Dream11 Fantasy Cricket मध्ये ऑलराऊंडर हा सर्वात महत्त्वाचा खेळाडू मानला जातो कारण तो बॅटिंग, बॉलिंग आणि फिल्डिंग या तिन्ही विभागांत पॉइंट्स मिळवू शकतो. IPL 2025 Dream 11 Best All-Rounder निवडणे ही जिंकण्यासाठी महत्त्वाची गोष्ट ठरते.
ड्रीम इलेव्हन असो किंवा कोणतीही फँटसी टीम, त्यामध्ये ऑलराऊंडर हा महत्त्वाचा खेळाडू असतो. जर बॅट्समन नीट रन काढत नसतील किंवा बॉलर विकेट घेत नसतील, तर ऑलराऊंडर ती जबाबदारी पार पाडतो. म्हणूनच, कर्णधारानंतर तो संघातील सर्वात महत्त्वाचा खेळाडू मानला जातो.
1बॅटिंगमधून पॉइंट्स मिळवण्याचे मार्ग:
काढलेल्या प्रत्येक रणावर पॉईंट्स मिळतात जर त्यामध्ये सुधा जर स्ट्राईक रेट 100 चा असेल तर बोनस पॉईंट मिळतात आणि जास्त स्ट्राइक रेट ने हे ऑलराऊंडर रन्स काढू शकतात कारण ते बॅटिंगलाच असे मध्ये परिस्थितीमध्ये येतात त्यांनी केलेल्या प्रत्येक धावेवर पॉइंट्स मिळतात.स्ट्राईक रेट 100+ असल्यास बोनस पॉइंट्स मिळतात.अर्धशतक (50+) आणि शतक (100+) केल्यास अतिरिक्त पॉइंट्स मिळतात.2.
अचूक प्रेडिक्शन – आता विश्वास ठेवायलाच लागेल! 🔥
🌿 Fantasycrickettip.com – इथे क्रिकेट फक्त खेळला जात नाही, तर भविष्यात काय होणार आहे, हेही सांगितलं जातं! 🌿
बॉलिंगमधून पॉइंट्स:
प्रत्येक विकेटसाठी पॉइंट्स मिळतात पण .3, 4 किंवा 5 विकेट्स घेतल्यास बोनस पॉइंट्स मिळतात.इकॉनॉमी रेट चांगला असेल, तर अतिरिक्त पॉइंट्स मिळतात.3. फिल्डिंगमधून पॉइंट्स:प्रत्येक झेल (Catch) घेतल्यास पॉइंट्स मिळतात. रन-आउट केल्यास बोनस पॉइंट्स मिळतात.
👉 ऑलराऊंडर कसे फायदेशीर ठरतात?ते तीन विभागात योगदान देतात, त्यामुळे जास्त पॉइंट्स मिळण्याची संधी असते.सामना खराब गेला तरी एका विभागात भरपाई करू शकतात.Dream11 कॅप्टन किंवा व्हाइस-कॅप्टन म्हणून ठेवल्यास मोठा फायदा होतो.म्हणूनच Fantasy Cricket मध्ये ऑलराऊंडर हा जास्त पॉइंट्स मिळवून देणारा आणि जिंकण्याच्या शक्यता वाढवणारा खेळाडू ठरतो.
IPL 2025 Dream 11 Best All-Rounder कसा फायदेशीर ठरतो?
- ऑलराऊंडर तिन्ही विभागात योगदान देतो, त्यामुळे जास्त पॉइंट्स मिळतात.
- सामना खराब गेला तरी एका विभागात तो भरपाई करू शकतो.
- Dream11 कॅप्टन किंवा व्हाइस-कॅप्टन म्हणून ठेवल्यास मोठा फायदा होतो.
IPL 2025 Dream 11 Best All-Rounder: कोण सर्वाधिक प्रभावी ठरेल?
IPL 2025 Dream 11 Best All-Rounder कोणता खेळाडू असेल? कोणता खेळाडू Dream11 Fantasy Points मिळवण्यासाठी सर्वोत्तम ठरेल? याबद्दल तुमच्या अंदाज किंवा मतं आम्हाला कमेंटमध्ये कळवा.
क्रिकेट आणि Fantasy Cricket बद्दल अधिक अपडेट्ससाठी आमच्या ब्लॉगला फॉलो करा. चला, या हंगामात योग्य संघ निवडून विजयाचा आनंद लुटूया! 🚀🏏
तुम्ही विचारत असाल… ‘ग्रँड लीगमध्ये कसं जिंकावं?’
तर, इथे तुमच्यासाठी काही न सांगितलेली ट्रिक्स आहेत ज्यामुळे तुम्ही इतर खेळाडूंना मागे टाकू शकता! 💡https://fantasycrickettip.com/fantasycrickettip-com-dream11-grand-league/