TATA IPL 2025: शेड्यूल: वेळापत्रक आणि महत्वपूर्ण माहिती !

TATA IPL 2025 शेड्यूल

भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड ने 16 फेब्रुवारी 2025 रोजी संध्याकाळी 6:07 pm ला अधिकृत https://www.bcci.tv वेबसाईटवर जाहीर केलेली आहे.IPL 2025 च्या अठराव्या हंगामाची सुरुवात 22 मार्चला होणार आहे आहे. तर हंगामाच्या शेवट 22 मे 2025 रोजी फायनल सामन्याने कोलकत्ता येथे होईल. IPL 2025अठराव्या हंगामात एकूण 74 मॅचेस खेळल्या जातील. त्यात काही मॅचेस (डबल हेडर) दिवसात दोन मॅचेस खेळल्या जातील. तरी या लेखामध्ये सर्व माहिती आपण जाणून घेणार आहोत.सामन्याचे ठिकाण ,वेळ ,आणि तारीख

"IPL 2025 ट्रॉफी टेबलावर ठेवलेली, मागे स्टेडियम आणि लाईट्स"

TATA IPL 2025 शेड्यूल – तारीख आणि वेळ

आयपीएल सुरुवात तारीख : 22 मार्च 2025

आयपीएल फायनल तारीख : 25 मे 2025

आयपीएल चे एकूण सामने :74

डबल हेडर मॅचेस एकूण. :12 दिवस

सामन्याची वेळ. 🙁 दुपारी :3:30 pm) आणि संध्याकाळी (7:30 pm)

पहिल्या सामन्याची सुरुवात :-22 मार्च 2025

आयपीएल 2025 हंगामाचा पहिला सामना कोलकत्ता नाईट रायडर्स (KKR) विरुद्ध (रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर) RCB यांच्यात 22 मार्च 2025 रोजी ईडन गार्डन (कोलकत्ता) रात्री 7:30 pm येथे खेळला जाईल.

एका दिवसात दोन सामन्याची सुरुवात

TATA IPL 2025 शेड्यूल मध्ये डबल हेडर मॅचेस एका दिवसात दोन सामन्याची सुरुवात ही 23 मार्च 2025 रोजी सनरायझर्स हैदराबाद ( SRH) विरुद्ध राजस्थान रॉयल्स (RR) दुपारी खेळला जाईल तर चेन्नई सुपर किंग्स (CSK) विरुद्ध मुंबई इंडियन्स (MI) 7:30 pm यांच्यातील सर्वात रोमांचक लढतीने डबल हेडर सामन्याची सुरुवात होईल.आयपीएल स्पर्धेतील चुरशीची लढत समजली जाते.

IPL 2025 मधील काही प्रमुख सामने

1) दिल्ली कॅपिटल्स (DC) विरुद्ध लखनऊ सुपर जयांट्स (LSG) 24 मार्च 2025 ला रात्री 7:30 वाजता विशाखापट्टणम येथे खेळला जाईल

2) गुजरात टायटन्स (GT) विरुद्ध पंजाब किंग्स पंजाब किंग्स (PBKS) 25 मार्च 2025 ला रात्री 7:30 मोटेरा स्टेडियम म्हणजेच नरेंद्र मोदी स्टेडियम अहमदाबाद येथे खेळला जाईल.

TATA IPL 2025 शेड्यूल: मधील प्ले ऑफ सामने

IPL 2025 मधील प्ले ऑफ सामने सामने हे हैदराबाद आणि कोलकत्ता येथे होतील.

1) हैदराबाद: 20 मे 2025 (क्वालिफायर्स 1) आणि 21 मे 2025 रोजी (एलिमिनेटर) सामना खेळला जाईल.

2) कोलकत्ता: 23 मे 2025 (क्वालिफायर 2)

3. फायनल : 25 मे 2025 कोलकत्ता

IPL 2025 ची सविस्तर माहिती खाली दिलेल्या लिंक वर मिळवू शकता.https://www.iplt20.com

IPL 2025: प्ले ऑफ चे प्रबळ दावेदार

TATA IPL 2025 शेड्यूल

चेन्नई सुपर किंग्स:(CSK)

चेन्नई सुपर किंग्स चा कॅप्टन हा ऋतुराज गायकवाड आहे. ऋतुराज गायकवाड कडे ओपनिंग जबाबदारी असली तरी धोनी च्या नेतृत्वाखाली CSK ने पाच वेळा ट्रॉफी जिंकली आहे. धोनीच्या अनुभवावर आणि शांततेवर CSK चा सिझन आधारित असतो. CSK ने सर्वाधिक बारा वेळा प्ले ऑफ मध्ये पोहोचले आहे.

सनरायझर्स हैदराबाद:(SRH)

सनरायझर्स हैदराबाद ची धुरा पॅट कमिन्स कडे आहे, तर ओपनिंग ची जबाबदारी आहे अभिषेक शर्मा आणि ट्रेविस हेड वर आहे. SRH च्या आक्रमक शैली मुळे इतर सर्व संघांवर दबाव येईल. पॅन्ट कमिन्स यांच्या नेतृत्वाखाली SRH हि स्पर्धेतील विजेतेपद पटकावू शकते. पेट कमिन्स ऑस्ट्रेलियाला आयसीसी ट्रॉफी जिंकून देऊन यशस्वी कर्णधार बनला आहे.

कोलकाता नाईट रायडर्स: (KKR)

कोलकाता नाईट रायडर्स ची कर्णधार पदाची धुरा कोणाच्या हातात येईल हे अजून निश्चित झालेलं नाही कारण आयपीएल 2024 चा किताब श्रेयस अय्यर केकेआर ला जिंकून दिले होता. कोलकाता नाईट रायडर्स च्या कर्णधार पदाच्या हातातच KKR ची यशाची धुरा ठरेल.

पंजाब किंग्स:(PBKS)

श्रेयस अय्यर (कर्णधार) ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टोइनिस , युजवेंद्र चहल च्या मदतीने श्रेयस अय्यर पंजाब किंग्सला पहिली आयपीएल ट्रॉफी जिंकून देण्यासाठी धडपड करेल आणि जे की आयपीएल इतिहासात पंजाब किंग्स ने ट्रॉफी जिंकलेली नाही.आणि त्याला पंजाब किंग्स मध्ये सामील करून घेतलेल्या विश्वासाला पात्र ठरेल

मुंबई इंडियन्स:(MI)

मुंबई इंडियन्स संघामध्ये कधीही फलटण करण्याची क्षमता आहे. हार्दिक पांड्या च्या नेतृत्वात रोहित शर्मा , सूर्यकुमार यादव, विल जॅक्स. ट्रेंट बोल्ट आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी कामगिरी केलेल्या प्लेयर्सने मुंबई इंडियन्स धाकड टीम बनलेली आहे यांच्या मदतीने आयपीएल इतिहासातील सहावी ट्रॉफी मुंबई इंडियन्स आपल्या नावावर करून आयपीएल इतिहासामध्ये आपला दबदबा कायम ठेवेल .

TATA IPL 2025: कोण उंचावणार ट्रॉफी

TATA IPL 2025 शेड्यूल जाहीर होताच स्पर्धेची उत्सुकता वाढली आहे. मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपर किंग्स, कोलकाता नाईट रायडर्स, सनरायझर्स हैदराबाद आणि पंजाब किंग्स प्रबळ दावेदार मानले जात आहेत.CSK आपल्या अनुभवावर, MI हुकमी खेळाडूंच्या जोरावर , SRH आक्रमकतेवर, KKR गतविजेते पदावर आणि PBKS नव्या नेतृत्वावर विश्वास ठेवत मैदानात उतरणार आहेत.यंदा IPL 2025 ची ट्रॉफी कोण उंचावणार? सर्व क्रिकेटप्रेमींची नजर या रोमांचक हंगामावर असेल.

Dream11 फॅन्टसी क्रिकेट जिंकण्यासाठी बेस्ट ट्रिक्स!
संपूर्ण माहिती जाणून घ्या – FantasyCricketTip.com
वर क्लिक करा आणि जिंकण्याच्या संधी वाढव

“Dream11 फॅन्टसी क्रिकेट जिंकण्यासाठी बेस्ट ट्रिक्स!
संपूर्ण माहिती जाणून घ्या

https://FantasyCricketTip.com

Leave a Comment